आनंदाची बातमी! नोव्हेंबर महिन्यापासून ‘या’ महिलांना मिळणार दरमहा 2,100 रुपये? कोणाला मिळणार लाभ? पहा येथे
Lado Laxmi Yojana: देशातील महिलांच्या आर्थिक विकासासाठी वेगवेगळ्या राज्यातील राज्य सरकारने आर्थिक बळ देणाऱ्या योजना राबवल्या आहेत. मध्यप्रदेशच्या लाडली बहना योजना आणि महाराष्ट्राच्या लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर हरियाणा सरकारने ‘लाडो …