घरबसल्या मिळवा दरमहा 7,000 रुपये! महिलांसाठी LIC ची भन्नाट योजना, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
LIC Vima Sakhi Yojana: घरातील जबाबदाऱ्या सांभाळूनही काहीतरी करण्याची इच्छा ठेवणाऱ्या महिलांसाठी ही बातमी खूप महत्त्वाची ठरत आहे. स्वतःच्या पायावर उभे राहून घर खर्चाला हातभार लावण्याचे ध्येय अनेक जनी पाहत …