महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफी होणार! मात्र सरसकट नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे वक्तव्य..
Loan Waiver: महाराष्ट्रात पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफीची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान आमचे सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू अशा आश्वासन महायुती सरकारने दिले होते. या हंगामात पुरेसा …