शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार? केंद्र सरकारची मोठी घोषणा वाचा सविस्तर
Loan Waiver News : राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का? तर असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर काल-परवा संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा प्रचंड गाजला होता. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा …