LPG Cylinder Subsidy | एलपीजी गॅस सिलेंडर धारकांसाठी महत्त्वाची बातमी! केंद्र सरकारचा मोठा निर्णय; जाणून घ्या सविस्तर
LPG Cylinder Subsidy | घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्यांच्या खिशावर अतिरिक्त भर येऊ नये यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, …