दसऱ्याच्या आधी महागाईचा भडका! एलपीजी गॅस सिलिंडर महागला; जाणून घ्या नवीन दर
LPG Gas Cylinder Price: दसऱ्याच्या एक दिवस अगोदरच सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा मोठा झटका बसला आहे. आज एक ऑक्टोबर पासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती पुन्हा एकदा वाढ झाली आहे. या आधी …