राज्यावर पुन्हा एकदा मोठे संकट! पुढील 24 तासासाठी राज्यातील या भागात सतर्कतेचा इशारा..
Maharashtra Rain Update: मागील काही दिवसापासून राज्यात पावसाने कहर केला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये अति मुसळधार पाऊस झाल्यामुळे नद्यांना पूर आले आहेत. या पुरामध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक शेतकऱ्यांची …