या महिलांना मिळणार 2,500 रुपये; मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा…
Mahila Samruddhi Yojana: विविध राज्यात महिलांना आर्थिकदृष्ट्या प्रबळ बनवण्यासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. याचप्रमाणे आता दिल्ली सरकारने देखील महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वाचा पाऊल उचलला आहे. महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण …