शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! यावर्षी महाराष्ट्रात मान्सून या तारखेपासून सुरू होणार…
Monsoon Update: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा मान्सून आठ ते दहा दिवस आधी महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे उष्णतेने कंटाळलेल्या नागरिकांसाठी …