Namo Shetkari Hapta | Pm किसान योजनेचे पण आले, लाडकी बहिणीचे आले, पण नमो शेतकरी योजनेचे पैसै कधी मिळणार?
Namo Shetkari Hapta | शेतकऱ्यांना शेती करत असताना, मोठ्या संकटांना सामोरे जावे लागते. अवकाळी पाऊस, दुष्काळ, अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती यामुळे शेतकऱ्यांची अतोनात नुकसान होते. परंतु शासन शेतकऱ्यांना काही सरकारी योजनेच्या …