Namo Shetkari Samman Nidhi Yojana : या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता, वाचा सविस्तर
Namo Shetkari Samman Nidhi Yojana : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. लवकर त्यांच्या त्यांच्या बँक खात्यावरती थेट नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे. त्यापूर्वी शेतकऱ्यांना काही …