दहावी-बारावी पास तरुणांना मिरा-भाईंदर महानगरपालिकेमध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी, 358 जागांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू..
Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025: आजकाल बेरोजगारीच्या काळात प्रत्येक तरुण नोकरीच्या शोधात आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आता कुठे स्थिर नोकरी मिळेल असा प्रश्न प्रत्येक तरुणांसमोर उपस्थित होत आहे. अशातच मिरा-भाईंदर …