1 ऑक्टोबर पासून लागू होणार हे 4 नवीन नियम! रेल्वे तिकीट, पेंशन, UPI व गॅस सिलिंडरच्या किमतीत होणार बदल
New Rules: 1 ऑक्टोबर पासून देशभरात नवीन नियम लागू केले जाणार आहे. दैनंदिन जीवनातील अनेक महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. रेल्वे प्रवास पेन्शन खाते डिजिटल पेमेंट आणि गॅस सिलेंडरच्या किमतीवर याचा …