कांद्याचे दर वाढणार का घसरणार? कांदा साठवला तर सडतोय, विकला तर परवडत नाही!
Onion Market: शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळवून देणारा कांदा आता शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. कांदा साठवून ठेवला तर सडतोय आणि विकला तर परवडत नाही अशी बिकट अवस्था सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची …