राज्यातील या भागात अति मुसळधार पावसाची शक्यता! पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज
Panjabrao Dakh Havaman Andaj: राज्यात मागील काही दिवसापासून जोरदार पाऊस होत आहे. शेतकऱ्यांसोबत सर्वसामान्य नागरिकांनाही प्रश्न पडला आहे. की हा पाऊस अखेर कधी संपणार. याच पार्श्वभूमीवर हवामान तज्ञ पंजाबराव डख …