महाराष्ट्रातील या भागात होणार जोरदार पाऊस! पंजाबराव डख यांनी सांगितला नवीन हवामान अंदाज..
Panjabrao Dakh Rain Alert: सध्या संपूर्ण राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस बरसत असल्याचे आपण पाहत आहोत. मात्र अजूनही काही भागांमध्ये जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम असल्याचे देखील दिसून आले आहे. कोकण …