9.7 कोटी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याचे ₹2,000 खात्यात जमा; तुम्हाला मिळाले का नाही असं चेक करा
Beneficiary Status: देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकार अंतर्गत चालवली जाणाऱ्या लोकप्रिय प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या …