PM Kisan Yojana: PM किसान योजनेचा 21 वा हप्ता कधी मिळणार? आली महत्त्वाचे अपडेट समोर…
PM Kisan Yojana: शेतकऱ्यांच्या खिशाला थोडासा आधार मिळावा यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2019 साली सुरू झालेल्या या योजनेमुळे देशभरातील …