खुशखबर! पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याचे 2,000 रुपये या दिवशी खात्यात जमा होणार? लाभार्थी यादीत तुमचे नाव आहे का? तपासा
PM Kisan Yojana: देशभरातील करोडो शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणारी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या योजनेच्या 20व्या हप्त्याची लाभार्थी शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान …