पीएम किसान योजनेच्या 20 व्या हप्त्याचे 2,000 रुपये कधी मिळणार? जाणून घ्या सविस्तर माहिती..
PM Kisan Yojana: केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये आर्थिक लाभ दिला जातो. या योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 19 हप्ते जमा झालेले आहेत. दरम्यान …