Rain Alert: महाराष्ट्रासह या 15 राज्यांसाठी पुढील पाच दिवस अत्यंत महत्त्वाचे; मुसळधार पावसाचा इशारा…
Rain Alert: पावसाळा संपला असं वाटत असलं तरी हवामान विभागाने पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील चार ते पाच दिवस देशभरातील तब्बल 15 राज्यांमध्ये जोरदार पाऊस पडणार असल्याचा …