सरकारची मोठी कारवाई! मोफत रेशन योजनेतून 2.25 कोटी अपात्रांची नावे बाद; जाणून घ्या तुम्हाला मिळणार का नाही मोफत राशन?
Ration Card New Update | देशातल्या लाखो कुटुंबांसाठी रेशन योजना म्हणजे जगण्याचा आधार. रोजच्या धान्यापुरताही पैसा नसलेल्या कुटुंबांना महिन्याला मिळणारा तांदूळ-गहू त्यांच्या चुली पेटवतो. पण या योजनेंतर्गत वर्षानुवर्षे काही धनाढ्य …