माेठी बातमी! पुरवठा विभागाकडून मोठी कारवाई; राज्यातील दीड कोटी लाभार्थींचे धान्य बंद..
Ration Card Update: राज्यातील नागरिकांसाठी एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत दीड कोटी लाभार्थ्यांचे धान्य बंद करण्यात आले आहे. राज्यातील गोरगरीब नागरिकांना स्वस्तात धान्य मिळावा …