मिस्टर अजित पवार, कुठे गेली तुमची शिस्त? आयपीएस अधिकाऱ्याला दम देणाऱ्या अजित पवारांवर संजय राऊतांचा घणाघात, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अर्धा महाराष्ट्र लुटल्याचा गंभीर आरोप
Sanjay Raut on Ajit Pawar | राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलंय. माढा तालुक्यात अवैध मुरुम उत्खनन थांबवण्यासाठी गेलेल्या महिला आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा या अधिकाऱ्याला थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी …