SBI ची जबरदस्त योजना! फक्त एकदाच गुंतवणूक करा अन् 10 वर्षे मासिक उत्पन्न मिळवा..
SBI Annuity Deposit Scheme: आजकाल प्रत्येक जण सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात असतात. अशावेळी सरकारी हमी असलेली सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI). या बँकेत केलेली गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित …