SBI च्या ग्राहकांना मोठा धक्का! 15 ऑगस्टपासून ‘या’ सेवेसाठी द्यावे लागणार शुल्क, वाचा नवीन नियम
SBI New Rules: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया ने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. आतापर्यंत मोफत असलेल्या ऑनलाइन IMPS (instant money payment service) सेवा …