9 ऑक्टोबरपासून ‘या’ राशींच्या लोकांवर होणार पैशांचा पाऊस! राजासारखे दिवस येणार…
Shukra Gochar: 9 ऑक्टोबर 2025 हा दिवस अनेक लोकांसाठी भाग्याचा व भरभराटीचा राहणार आहे. कारण या दिवशी सौंदर्य प्रेम आणि संपत्तीचा अधिपती असलेला शुक्र ग्रह शहराशी सोडून कन्या राशीत प्रवेश …