जगायचं असेल तर लढावेच लागेल! साप आणि मुंगूस यांच्यातल्या वैराचं वैज्ञानिक कारण माहितीये का? जाणून घ्या सत्य…
Snake VS Mongoose Fight: आपल्या गावाकडे आपण नेहमीच एक गोष्ट ऐकली आहे. साप आणि मुंगूस जन्मापासूनच एकमेकांचे शत्रू आहेत. सापाचा आणि मुंगसाचा छत्तीसचा आकडा आहे असे म्हटले जाते. समजा एखाद्याला …