Soybean Market Price: सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड वाढ! मात्र शेतकरी नाराज, काय आहे कारण? वाचा सविस्तर
Soybean Market Price: सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मागील दोन वर्षात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सतत कमी भावात सोयाबीन विकावी लागत आहे यामुळे शेतकऱ्यांच्या वाट्याला फक्त निराशाच येत …