Today Gold Rate: गणेशोत्सवाआधी सोनं चांदी झाले स्वस्त, 10 ग्रॅम साठी किती पैसे मोजावे लागणार?
Today Gold Rate: सणासुदीच्या दिवसाला सुरुवात झाली आहे. अवघ्या दोन दिवसात गणपतीच्या आगमन होणार आहे. घरोघरी गणेश मूर्तीची खरेदी त्याचबरोबर सोन्याच्या दागिन्याची खरेदी करण्यास सुरुवात झाली आहे. कारण गणेश उत्सव …