Tur bajar bhav: तुरीची आवक वाढली! जाणून घ्या राज्यातील बाजार समितीमध्ये किती मिळतोय दर?
Tur bajar bhav: आजच्या बाजारात तुरीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. राज्यात एकूण 16,307 क्विंटल तुरीची आवक झाली आहे. यामध्ये लाल आणि पांढऱ्या तुरीला मोठ्या प्रमाणात मागणी केली जात आहे. …