UPI Transaction: फोन पे, गुगल पे वापरताय? मग 1 ऑगस्टपासून UPI व्यवहारावर किती शुल्क द्यावा लागणार? जाणून घ्या सविस्तर
UPI Transaction: आजकाल प्रत्येक जागेवर डिजिटल व्यवहार केला जातो. दरम्यान डिजिटल पेमेंटच्या बाबतीत एक मोठा बदल होत आहे. ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्य माणसाच्या खिशावर होऊ शकतो. सध्या तुम्ही फोन पे, …