Weather Alert: विदर्भ, मराठवाडा या जिल्ह्यात पुढील 24 तास महत्त्वाचे, हवामान विभागाचा Yellow Alert
Heatwave Maharashtra : राज्यामध्ये उन्हाचा कहर वाढत चालला असून हवामान विभागाने विदर्भ आणि मराठवाड्यासह कोकणातील काही जिल्ह्यांना उष्णतेचा इशारा दिलेला आहे. मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, …