आनंद क्षणात शोकात बदलला! अपघातापूर्वीचा शेवटचा व्हिडीओ समोर, व्हिडिओ पाहून तुमचेही डोळे पानावतील..
Khed accident video viral : तिसऱ्या श्रावण सोमवारच्या पवित्र दिवशी खेड तालुक्यातील प्रसिद्ध कुंडेश्वरी मंदिराच्या दर्शनासाठी निघालेल्या पाईट पापळवाडी येथील महिला भाविक भक्तांचा आनंद क्षणात शोकात बदलला आहे. या महिला …