बछड्याला ओरडताच सिंहीणीचा संताप! जंगलाच्या राजाला बसली कानशिलात; मजेदार व्हिडिओ व्हायरल
Viral Video: जंगलातल्या कट्टर शिकार्यालादेखील कधीकधी घरगुती भांडणांपासून सुटका नसते… आणि हेच सिद्ध करत एक भन्नाट व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ‘जंगलाचा राजा’ म्हणून ज्या सिंहाची सर्वत्र दहशत …