Weather Alert : राज्यातील या 23 जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा? वाचा सविस्तर माहिती
Weather Alert: राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. भारतीय हवामान (IMD) खात्याने पुन्हा एकदा पावसाचे जोरदार आगमन होणार असा हवामान अंदाज वर्तवलेला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या जीवात जीव आलेला …