Whatsapp New Feature: व्हॉट्सअॅपमध्ये झाली नव्या फीचरची एन्ट्री, बघा आता काय मिळणार नवीन फायदा..
Whatsapp New Feature: जगातील सर्वाधिक लोकप्रिय मेसेंजर ॲप्लिकेशन म्हणजे व्हाट्सअप. व्हाट्सअप आपल्या कोट्यावधी वापरकर्त्यांसाठी नेहमीच नवीन फीचर घेऊन येत असते. आता पुन्हा एकदा व्हाट्सअप आपल्या युजर चा ग्रुप कॉलिंग चा …