सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यामध्ये होणार मोठी वाढ! वाचा सविस्तर माहिती
7Pay Commission News: सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी वर्षातून दोन वेळा येणारी महत्त्वाची भेट म्हणजे महागाई भत्त्यात वाढ. सध्या केंद्र सरकारच्या कर्मचारी वर्गाला 55% महागाई भत्ता दिला जातो. पण आता जुलै 2025 …