लाडकी बहीण योजनेतून 19 लाखाहून अधिक महिला अपात्र; तुम्ही या सरकारी पडताळणीत आलात का?
Mazi Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना राज्यात सुप्रसिद्ध ठरली आहे. या योजनेत राज्य सरकारने आता निकषानुसार छाननी करण्यास सुरुवात केली आहे. आत्तापर्यंत निकषात न बसणाऱ्या 19 …