मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! फेब्रुवारी व मार्च महिन्याचा लाभ कधी मिळणार?
ladki Bahin Yojana Update: राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभार्थ्यांची पडताळणी या अंतिम टप्प्यात आलेली असून, शासनाने लाभार्थ्यांच्या नोंदणी तपासण्याचे प्रक्रिया आता वेगाने …