Tur Bajar Bhav: तुरीची आवक घसरली! या बाजार समितीमध्ये मिळत आहे सर्वात जास्त दर; पहा आजचा बाजार भाव


Tur Bajar Bhav: तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. आज 13 ऑगस्ट 2025 रोजी तुरीची आवक घसरली आहे. परिणामी तुरीच्या बाजारभावात वाढ झाली की घसरण याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. काही प्रमुख बाजारात तुरीच्या दरात सौम्य वाढ झाल्याचे दिसत आहे. तर काही ठिकाणी तुरीच्या दरामध्ये किंचित घट झाल्याचे देखील दिसत आहे. सरासरी दर सुमारे 5897 रुपये प्रति क्विंटल इतका आहे. बहुतेक बाजारामध्ये दर 5500 ते 6300 रुपये प्रतिक्विंटल दरम्यान असल्याचे पाहायला मिळत आहे. Tur Bajar Bhav

प्रमुख बाजार समितीतील आवक आणि दर

  • अमरावती बाजार समितीमध्ये सर्वाधिक आवक 2946 क्विंटल झाली आहे. या ठिकाणी सरासरी दर 6287 रुपये प्रतिक्विंटल मिळाला आहे.
  • मलकापूर बाजार समितीमध्ये 2532 क्विंटल तुरीची आवक झाली आहे. या ठिकाणी सरासरी दर 6300 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे.
  • अकोला बाजार समितीमध्ये 1300 क्विंटल तुरीची आवक झाली असून या ठिकाणी सरासरी दर 6495 प्रतिक्विंटल मिळाला आहे.
  • नागपूर बाजार समितीमध्ये 7700 क्विंटल तुरीच्या आवक झाली असून सरासरी दर 6356 प्रतिक्विंटल मिळत आहे.
  • मूर्तिजापूर बाजार समितीमध्ये 230 क्विंटल तुरीची आवक झाली असून सरासरी दर 6105 रुपये प्रतिक्विंटल मिळाला आहे.
  • दुधनी बाजार समितीमध्ये 356 क्विंटल तरी आवक झाली असून सरासरी दर 5936 रुपये प्रतिक्विंटल मिळाला आहे.

कमी आवक असलेले बाजार

  • पैठणमध्ये केवळ एक क्विंटल तुरीच्या आवक झाली असून या ठिकाणी सरासरी दर 6356 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे.
  • वडवणी, देऊळगाव राजा, गंगापूर, शेवगाव या ठिकाणी दहा क्विंटल पेक्षा कमी आवक झाली आहे.

हे पण वाचा| एलपीजी गॅस सिलेंडर धारकांसाठी महत्त्वाची बातमी! केंद्र सरकारचा मोठा निर्णय; जाणून घ्या सविस्तर

बाजार समितीजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
13/08/2025
रिसोड235573062756000
मानोरा272590163006130
मुरुमगज्जर133590062216030
सोलापूरलाल28600061006000
अकोलालाल1300600065956495
अमरावतीलाल2946615064256287
चिखलीलाल30525062005700
नागपूरलाल777600064756356
हिंगणघाटलाल698580065356000
चाळीसगावलाल40480059515500
पाचोरालाल85510060115500
मुर्तीजापूरलाल380580064056105
मलकापूरलाल2532601166056300
सावनेरलाल247614562556210
वरूडलाल68300062153076
मेहकरलाल170550061956000
नांदगावलाल23300060996050
औराद शहाजानीलाल32601563506182
सेनगावलाल44610064006300
मंगरुळपीरलाल281489062706150
बाभुळगावलाल130507061706000
दुधणीलाल353550066005936
काटोललोकल125603162006150
शेवगावपांढरा10630063006300
औराद शहाजानीपांढरा115620066916445

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “Tur Bajar Bhav: तुरीची आवक घसरली! या बाजार समितीमध्ये मिळत आहे सर्वात जास्त दर; पहा आजचा बाजार भाव”

Leave a Comment

error: Content is protected !!