Viral Dance Video: आजकाल सोशल मीडियावर अनेक वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी एखाद्या गावातला माज तर कधी एखाद्या मुलांचं गोड गाणं असं काहीतरी खास आणि हृदयाला भिडणारे लोकांच्या नजरेत भरलं की ते व्हायरल झाला समजा. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यात एक शिक्षक आपल्या वर्गातील विद्यार्थिनी सोबत घर मेरा परदेशीया या गाण्यावर अप्रतिम डान्स करताना दिसत आहे.
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नवीन शिक्षण पद्धतीत बदल
पूर्वी शाळेत शिकवताना शिक्षक खूप कडक असायचे. अभ्यास करताना चूक झाली की लोकांना शिक्षा करणे रागावणे हे सगळं रोजच होत होते. त्या काळात शिक्षक फक्त अभ्यासाला प्राधान्य द्यायचे. पण आता काळ बदलला आहे आजचे शिक्षक मुलांना अभ्यासासोबत त्यांच्या आवडीनिवडी छंद, कला यांनाही प्रोत्साहन देण्याचे काम करत आहे. मुलांच्या कलागुणांना वाव देत त्यांच्याशी एकरूप होऊन त्यांना नवीन शिक्षण देण्याचे काम करतात. हाच बदल आपल्या पिढींच्या शिक्षणात दिसतो.
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
शिक्षिकेचा जबरदस्त डान्स
या व्हायरल व्हिडिओमध्ये एक शिक्षिका तिच्या वर्गातील विद्यार्थिनी सोबत जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. घर मेरे परदेसिया या गाण्याच्या प्रत्येक तालावर त्यांच्या नाजूक स्टेप हावभाव आणि लय मनाला भावते. हा फक्त डान्स नसून शिक्षक विद्यार्थ्यांमधील घट्ट नात्याचं एक वेगळाच उदाहरण आहे.
कौतुकाचा वर्षाव
Instagram वर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओत आतापर्यंत आठ लाख पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाल्या आहे. लाखो लोकांनी या व्हिडिओला लाईक करून कमेंट मध्ये कौतुकाचा वर्षाव केला आहे. पुणे लिहिलं आहे, खूप सुंदर डान्स केला तुम्ही, तर कुणी म्हटलं सगळ्याच मुली काय नाचतात, मजेशीर कमेंट करीत लिहिले आहे मलाही या शाळेत प्रवेश घ्यायचा आहे. Viral Dance Video
हे पण वाचा| वहिनी साहेबांचा नाद खुळा डान्स… ‘काटा लगा’ गाण्यावर महिलेने धरला गावरान ठेका; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले….
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर असं जाणवतं की शिक्षक दर विद्यार्थ्यांशी एकरूप झाले तर त्यांच्यात फक्त शिक्षणापुरते आणि पुस्तकांपुरते राहणार नसून जीवन जगण्याची एक सुंदर कला ठरते. या डान्स मधून शिक्षिका आपल्या विद्यार्थिनी सोबतचा आनंद सादर करत आहे. आजच्या पिढीला अशाच शिक्षकांची गरज आहे. या अभ्यासासोबत मुलांच्या मनात आनंद आत्मविश्वास आणि कला जोपासण्याचे काम करतील. म्हणूनच हा व्हिडिओ फक्त ट्रान्सपोर्टचा मर्यादित मेसेज बदलत्या शिक्षण पद्धतीचा एक चांगला नमुना आहे.