रोमँटिक गाण्यावर मराठी अभिनेत्रीचा सुंदर डान्स! कमाल एक्स्प्रेशन्स पाहून चाहते झाले थक्क, एकदा व्हिडिओ पहाच..

Viral Dance Video: मराठी मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री वल्लरी विराज पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अभिनयाबरोबरच तिच्या डान्स चेही अनेक व्हिडिओ प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. नुकताच तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती वरून धवन याच्या एका रोमँटिक गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या डान्स व्हिडिओ ने अक्षरशः प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. झी मराठीवरील नवरी मिळे हिटलरला या मालिकेतून वल्लरी विराज लोकप्रियतेच्या शिखरावर पोचली होती. एज आणि लालीची गोड प्रेम कहाणी लोकांच्या मनावर राज्य करत आहे. मालिका संपली असली तरी वल्लरीचं नाव अजूनही प्रेक्षक विसरले नाहीत. आता मालिके नंतर ती सोशल मीडियावर सक्रिय राहून चाहत्यांची मन जपत आहे.

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

दरम्यान वल्लरीने तिच्या चहात्यासाठी एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये वरून धवन आणि अनुष्का शर्मा यांचे सुई धागा चित्रपटातील लोकप्रिय गाणं छाव लागा यावर तिचा डान्स व्हायरल झाला आहे. गाण्यातील प्रत्येक ओळी नुसार तिने दिलेले जबरदस्त एक्सप्रेशन पाहून प्रेक्षक अक्षरशः थक्क झाले आहेत. या व्हिडिओमध्ये वल्लरीने सोलो परफॉर्मन्स दिला आहे. तिच्या एक्सप्रेशन सोबतच तिच्या डान्स सिलेक्ट एक वेगळीच सहजता आणि गोडवा दिसून येते. त्यामुळेच या व्हिडिओला चहा त्यांनी खूप चांगल्या कमेंट्स केल्या आहेत.

हे पण वाचा| चेहऱ्यावर चष्मा, वाढलेली दाढी अन् रस्त्यावर भीक मागताना दिसला ‘हा’ कलाकार, व्हिडिओ पाहून थक्क होतान

या व्हायरल व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये अक्षरशः कमेंट चा पाऊस पडला आहे. किती सुंदर डान्स करतेस, याला म्हणतात खरी कला, एक्सप्रेशन अप्रतिम अशा प्रतिक्रिया चहात्यांनी दिल्या आहेत आहेत. फक्त चहा तेच नाहीतर कलाकार सुद्धा वल्लरीच्या या फॉर्मसचे कौतुक करत आहेत. अक्षया हिंदळकर आणि आशुतोष गोखले यासारख्या कलाकारांनी तिच्या पोस्टवर कौतुक केले आहे. यावरून वल्लारीचा हा व्हिडिओ केवळ चहात्यांना नाही तर मराठी कलाकारांना सुद्धा आवडला आहे हे दिसून येते. Viral Dance Video

अभिनेत्री वल्लरी विराज अभिनयात जशी पारंगत आहे तसेच नृत्य आणि एक्सप्रेशनमध्येही तर्फेद असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. मराठमोळ्या अभिनेत्रीने बॉलीवूडच्या गाण्यावर सादर केलेला हा डान्स व्हिडिओ काही वेळातच जबरदस्त व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला अगदी काही क्षणात अनेक विविध आणि लाईक मिळाल्या आहेत.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!