अजगराने व्यक्तीला विळख्यात घट्ट पकडलं अन् नंतर पुढे घडलं ते पाहून अंगावर काटा येईल; VIDEO पाहून फुटेल घाम

Viral Video: सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आपण दररोज वायरल झालेले पाहतो. पण काही दृश्य मात्र इतकी भयानक असतात जे पाहिल्यानंतर अंगावर काटा उभा राहतो. सध्या असाच एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये एक मोठा अजगर थेट जिवंत माणसाला विळख्यात पकडत आहे. हा प्रकार घडला तेव्हा प्रत्यक्षात अजगराचा रेस्क्यू सुरू होता. सर्पमित्रा ने अजगरा चे तोंड पकडले पण पुढच्या क्षणी अजगरा ने त्याची जबरदस्त ताकद दाखवली. आज घराणे चक्क त्या व्यक्तीच्या पायाला घट्ट विळखा घातला. तो विळखा इतका घट्ट होता की क्षणात त्याने त्या व्यक्तीला जमिनीवर कोसळवले.

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

रेस्क्यू करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अजगरा चे तोंड घट्ट पकडून ठेवले असतानाही अजगर त्याला चावा घेण्याचा प्रयत्न करत होता. ज्या व्यक्तीवर हल्ला झाला ती व्यक्ती घाबरणे ऐवजी हसत होती. हा प्रसंग पाहून प्रेक्षक थक्क झाले आहेत कारण एवढ्या मोठ्या अजगरा चा विळखा सुटणे सोपं नव्हतं. हा व्हिडिओ इंस्टाग्राम वर शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्चर मध्ये लिहिले आहे एखाद्या गोष्टीची सवय होते पण मी इतका शांत कसा राहू शकतो हे मलाच कळत नाही. मात्र अजगर हाताळताना जर एक छोटीशी चूक झाली असती तर तो माझ्या चेहऱ्यावर थेट हल्ला करू शकला असता त्यामुळे सतर्क राहणे गरजेचे असतं. Viral Video

हे पण वाचा| बापरे ! अंदमानच्या समुद्रात दिसली २० फूट महाकाय मगर, पाहणाऱ्यांचा श्वास रोखला; VIDEO पाहून अंगावर काटा येईल

प्रेक्षकांनी या व्हिडिओला भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडिओ काही क्षणात प्रचंड व्हायरल झाला असून अनेक लोकांना हा व्हिडिओ खूप विचित्र वाटला आहे. काही लोकांना तो प्रसंग अत्यंत भीषण असल्याचे वाटले. तर काहींना अशी परिस्थिती बिघडली तर प्राण्याला मारून टाकत नाहीत का असा प्रश्न विचारला आहे. वन्य जीवाचे व्हिडिओ अनेकदा आपण पाहतो आणि असेच अंगावर शहरे आणणारे असतात. पण हा अजगराचा विळखा पाहिल्यावर लोकांच्या अंगावर काटाच आला आहे. एकीकडे भीती वाटते तर दुसरीकडे त्या व्यक्तीच्या धैर्याची कमाल वाटते. पण कधी कधी असे धैर्य तुमचा जीव देखील घेऊ शकतो त्यामुळे सावध राहणे खूप गरजेचे आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “अजगराने व्यक्तीला विळख्यात घट्ट पकडलं अन् नंतर पुढे घडलं ते पाहून अंगावर काटा येईल; VIDEO पाहून फुटेल घाम”

Leave a Comment

error: Content is protected !!