🟡 रवींद्र जाडेजा 89 वर बाद Josh Tongue च्या चेंडूवर Jadeja क्लीन बोल्ड! केवळ 11 धावांनी शतक हुकलं!

🟢 Shubman Gill नाबाद! भारतासाठी Gill ठामपणे खेळतोय – चौकार-षटकारात दमदार फलंदाजी करत आहे.

भारतची अवस्था – 6 बाद Washington Sundar नव्याने मैदानात. भारत अजूनही मजबूत भागीदारीच्या प्रतीक्षेत.

🔵 Gill बनला इतिहासातील 4था कप्तान! पहिल्या दोन कसोटीत शतक ठोकणारा फक्त चौथा भारतीय कप्तान ठरलाय Gill

🔴 England चा डाव – Woakes & Tongue चं कमबॅक Chris Woakes ला दोन विकेट्स मिळाल्या, तर Josh Tongue नेही महत्वाच्या विकेट्स घेतल्या

📸 Jaiswal ची अर्धशतकी खेळी – 87 धावा Day 1 ला यशस्वी ज AISWAL ने अप्रतिम 87 धावा केल्या – मात्र शतक हुकलं.