All Image credit : Pinterest
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच! ( स्वतंत्रतेसाठी असलेल्या दृढ संकल्पनाचे प्रतिक)
शत्रु कितीही बलाढ्य असला तरी धैर्य आणि बुद्धीने त्याचा पराभव करता येतो. (सामरिक कौशल्य आणि धैर्य यांचे महत्त्व)
माणसाच्या शक्ति पेक्षा त्याच्या मनगटात असलेले बळ आणि बुद्धी महत्त्वाचे असते. ( परिश्रम आणि चातुर्य यांचे महत्त्व)
Level 1
जोपर्यंत आपला स्वाभिमान जिवंत आहे, तोपर्यंत पराभव ही गोष्ट अस्तित्वात येत नाही. ( स्वाभिमान आणि आत्मसन्मान यांचे महत्त्व)